-->
औरंगाबाद प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरा, शहराध्यक्ष खाजाभाई यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन

औरंगाबाद प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरा, शहराध्यक्ष खाजाभाई यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन

 

(औरंगाबाद प्रतिनिधी) संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करण्यात येतो कोरोनाचे देशावर सावट आले परंतु देशप्रेम हे देशवासीयांच्या मनातून कोणतेही संकट आले तरीही कमी होऊ शकत नाही औरंगाबाद शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी भवन येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळीच 8:30 वाजता ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत मुख ध्वनीने गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.तद्नंतर शहर जिल्हाध्यक्ष यांनी शहरवासीयांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.तसेच  प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्षांनी मार्गदर्शन केले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते थंडीची चाहूल असतानादेखील कार्यकर्त्यावर त्याचा काहीच परिणाम जाणवला नाही ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची छोटेखानी बैठक घेण्यात आली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण  आहे या प्रसंगी  वीणाताई खरे ,मेहराज पटेल, मयूर सोनवणे ,दत्ता भांगे ,मोहम्मद हबीब ,तय्यब खान, दैनिक लोकरत्न मुख्य संपादक जावेद खान, रऊफ पटेल, समीर मिर्झा ,राजेश मोरे ,अनवर नवाब ,इफ्तेखार शेख, विनोद खामगावकर ,शेख नवाज, फैसल शहा, असद पटेल, सोपान खोसे ,एडवोकेट ठोंबरे, मोतीलाल जगताप, गयास बागवान, मंजुषा पवार ,शकीला खान, हशम पटेल, विषाल पुंड ,इब्राहिम पठाण, शेख इरफान, बादशहा पटेल, अब्दुल अजीम, आश्रफ पठाण, फिरोज खान, नसीर पटेल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

राष्ट्वादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद तर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून असंघटित कामगारासाठी आघाडी सरकारने विविध योजना जाहीर केलेल्या आहेत.त्यासाठी प्रत्येक वार्डात कामगार शिबिर घेऊन मोफत त्यांना कामगार कार्ड आणि श्रमिक कार्ड बनवून देण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात शहर जिल्हाध्यक्ष खाॅजा शरफोद्दीन मुल्ला यांचा वार्ड सादात नगर येथून सुरुवात करण्यात आली. तसेच यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला या कार्यक्रमाचे उदघाटन प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहमद यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष खाॅजा शरफोद्दीन मुल्ला,तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष अभिषेक भैया देशमुख,मनपाचे मा. विरोधी पक्ष नेता राजेश मोरे होते.तसेच विशेष उपस्थितीत मा. शहर उपाध्यक्ष मोहम्मद हबीब (मुन्नाभाई),मा.शहर सचिव तय्यब खान,मा.शहर जिल्हा उपाध्यक्ष समीर मिर्जा,लोकरत्नचे मुख्य संपादक जावेद खान,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनवर नवाब इत्यादींची उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

0 Response to "औरंगाबाद प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरा, शहराध्यक्ष खाजाभाई यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe