-->
 राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉजिटिव

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉजिटिव

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आलेली आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या पतीचेही टेस्ट पॉजिटिव आलेली आहे. या सर्व घटनाची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन दिलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की, मी व माझ्या पती सदानंद सुले यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर आमची कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आलेली आहे. 


0 Response to " राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉजिटिव"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe