-->
 मोठी बातमी : भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्णाटक मध्ये २ केस आढळले, आरोग्य क्षेत्रात खळबळ!

मोठी बातमी : भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्णाटक मध्ये २ केस आढळले, आरोग्य क्षेत्रात खळबळ!

भारत : ओमिक्रॉन हा कोरानाचा नवा विषाणू ज्याने पुर्ण जगाची झोप उडवली आहे. या विषाणु अत्यंत जलद गतीने पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. हा विषाणू द.अप्रिâकेत आढळला परंतु याने संपुर्ण जगाची झोप उडवली आहे. या विषाणूचा संसर्ग भारतात होऊ नये म्हणून वेंâद्र सरकार व राज्य सरकार अत्यंत खबदारीने पावले उचलले आहे

परंतु आखेर तेच झाले ज्याचा खतरा होता. भारतातही ओमिक्रॉनचे २ रुग्ण आढळले आहे.हे रुग्ण भारतच्या कर्नाटक या राज्यात आढळले आहे. ६६ वर्ष व ४६वर्षचे दोन व्यक्ती हा विषाणूने ग्रस्त झाल्याची माहिती आहे. आता भारतात ही ओमिक्रॉन ने दस्तक दिली आहे. म्हणुन आता वेंâद्र व राज्यासाठी खबरदारी घेणे जास्त आवश्यक झाले आहे.

0 Response to " मोठी बातमी : भारतात ओमिक्रॉनचा शिरकाव, कर्णाटक मध्ये २ केस आढळले, आरोग्य क्षेत्रात खळबळ!"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe