-->
 औरंगाबाद आरटीओ कार्यालयात ११ नोव्हंबरला लेखणीबंद आंदोलन

औरंगाबाद आरटीओ कार्यालयात ११ नोव्हंबरला लेखणीबंद आंदोलन

औरंगाबाद आरटीओ कार्यालयात कर्मचारयांची मांगण्या पुर्ण करण्यासाठी  लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे. मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटना औरंगाबाद विभागाने हा आंदोलन पुकारला आहे. अंदोलकांची मांगणी खालील प्रमाणे आहे

1) कर्मचारयांचे हितरक्षण करणार विभागीय आकृतीबंध सत्वर मंजुर करा.

2) .मा.कळसकर समितीच्या अहवालातील तरतुदींची अंमलबजावणी तत्काळ करा

3)पात्र कर्मचारयांना विनाविलंब सेवांतर्गत प्रगती योजनेचे (कालबध्द पदोन्नती) लाभ देण्यात यावा.

४.पात्र कर्मचारयांना सत्वर पदोन्नत करयात यावे

संघटनाचे अध्यक्ष प्रकाश पाटील व सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांच्या निर्दशनानुसार लेखणीबंद आंदोलन करण्यात येईल

1 Response to " औरंगाबाद आरटीओ कार्यालयात ११ नोव्हंबरला लेखणीबंद आंदोलन"

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe