-->
गणोरी येथे शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन

गणोरी येथे शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन


लोकसवाल प्रतिनिधी/ शेख शाहरूख /फुलंब्री - गणोरी येथे शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत एकुण १९ संघानी सहभाग  घेतला होता दि. १२/११/२०२१ रोजी संध्याकाळी ८:३० वाजता स्पर्धेला सुरूवात करण्यात आली होती दि. १३/११/२०२१ रोजी सकाळी १०:३० वाजे पर्यत सामने चालु होते त्यानंतर पहीला  दुसरा आणि तिसरा क्रमांकाचे संघ घोषित करण्यात आले पाहिले बक्षीस श्री.स्वराज्य प्रतिष्ठान  संभाजीनगर यांनी मिळवले दुसरे बक्षीस शंभुराजे क्लब पिंपरी तालुका सिल्लोड मिळवले


तिसरे बक्षीस भारत माता संघ संभाजीनगर यांनी मिळवले या स्पर्धेचे बक्षीस वितरण मा.सौ.अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते पहीले बक्षीस देण्यात आले दुसरे बक्षीस सौ.सरला संतोष तांदळे सरपंच गणोरी यांच्या हस्ते  देण्यात आले तिसरे बक्षीस ज्योतीताई उबाळे यांच्या हस्ते देण्यात आले व सर्व विजय संघाना डॉ. युनुस शहा गणोरी यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आले या प्रसंगी मा.सौ.अनुराधाताई चव्हाण श्री.संतोष तांदळे, डॉ. युनुस शहा  सौ.सरला संतोष तांदळे,(सरपंच गणोरी) सोहेल युनुस शहा. ज्योतीताई उबाळे आदि उपस्थित होते

0 Response to "गणोरी येथे शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe