-->
डोंगरगांव येथील आदर्श मेडिकल बनेल लोकांचा आदर्श, नगराध्यक्ष सूहाश भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन

डोंगरगांव येथील आदर्श मेडिकल बनेल लोकांचा आदर्श, नगराध्यक्ष सूहाश भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन

Phulambri : डोंगरगाव (कवाड ) येथे नवीन आदर्श मेडिकल या दुकानचे उद्घाटन फुलंब्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष मा.ना श्री सुहास भाऊ  सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपनगराध्यक्ष गजानन नागरे ,डॉ साईनाथ  श्रीखंडे,राम बनसोड सुमित प्रधान, वैभव दुतोंडे, नागेश भाऊ ,अनिस पाठन ,जावेद पठाण, बबलू शेख अजीम शेख ,शाहरुख शेख  विष्णू भावरे सुधाकर डकले राजू अण्णा बोडखे यांच्या सह आदी ची उपस्थिती होती.



0 Response to "डोंगरगांव येथील आदर्श मेडिकल बनेल लोकांचा आदर्श, नगराध्यक्ष सूहाश भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe