-->
FMK उर्दू शाळा फूलंब्री येथे ईद मिलाद-उन्-नबी मौक्यावर विशेष कार्यक्रम

FMK उर्दू शाळा फूलंब्री येथे ईद मिलाद-उन्-नबी मौक्यावर विशेष कार्यक्रम

(फूलंब्री लोकसवाल प्रतिनिधि) मुजीब मुलतानी एज्युकेशन सोसायटी औरंगाबाद अंतर्गत, फकीर महंमद खान उर्दू प्राथमिक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय फूलंब्री मध्य इस्लाम धर्माचे प्रेषक  हजरत मुहम्मद मुस्तफा  यांच्या वाढदिवसानिमित्त ईद मिलादुन्नबी  साजरा करणयात आली.

 कार्यक्रमाची अध्यक्ष हायस्कूल ची मु अ अध्यक्षा सुर्या बानो आणि प्राथमिक स्कूल ची मु अ खान तबस्सुम विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

 कार्यक्रमाची सुरुवात वर्ग दहावी चे विद्यार्थी शेख सईद सादिक ने कुरान च्या पठणाने केली.

 विद्यार्थ्यांनी नात भाषणे सादर केली ज्यात काझी आश्मिरा, अर्शिया इस्माईल, फैजा, आयशा रईस, काशिफ शायस्ता काझी उपस्थित होते.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल कुददुस, सिद्दीकी अन्वर अहमद, खान अब्दुल सत्तार सर, इरफान सर.

 सदाफ अंजुम, खान कौसर, फरजाना बेगम, खान नसरीन, खान तबस्सुम, सुर्या बानो यांनी कामगार संचालनालयाची कर्तव्ये पार पाडली.

भाषण काझी कशिफ ने सादर केले, 

सूत्र संचलन चे कार्य बुश्रा शेख अनिस यानी केले

1 Response to "FMK उर्दू शाळा फूलंब्री येथे ईद मिलाद-उन्-नबी मौक्यावर विशेष कार्यक्रम"

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article