-->
लखीमपुर प्रकरणी उद्या सोमवारी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीची घोषणा

लखीमपुर प्रकरणी उद्या सोमवारी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीची घोषणा

लखीमपूर हिंसा प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी ने सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी पुकारली आहे शेतकऱ्यांना गाडीच्या खाली चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचे राजनीतिक पडसाद अनेक राज्यात उमटले आहे ही पहिल्यांदा वेळ आहे की सत्ताधारी पक्षाने राज्य बंदची हाक पुकारली आहे. या महाराष्ट्र बंदला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचा पाठिंबा जाहीर बंद आहे.

लखीमपुर प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे यासाठी अनेक दिवसांपासून शेतकरी उत्तर प्रदेश सरकारला अल्टिमेटम देत आहे. याच विषयावर आता महाराष्ट्र राज्यातील सत्तेत असलेली महा विकास आघाडी याने संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद ची हाक लावली आहे. उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंदचा काय परिणाम होतो हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे

0 Response to "लखीमपुर प्रकरणी उद्या सोमवारी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीची घोषणा"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article