-->
महाराष्ट्रात एकही केंद्रीय मंत्रीला घुसू देणार नाही, पेट्रोल डिझेल वाढीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

महाराष्ट्रात एकही केंद्रीय मंत्रीला घुसू देणार नाही, पेट्रोल डिझेल वाढीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

औरंगाबाद : वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वरून महाराष्ट्रात अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. तसेच औरंगाबाद येथील सुद्धा पेट्रोल डीझेल दर वाढीवर आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी दरवाढीचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे औरंगाबाद शहर अध्यक्ष दत्ता भाले यांनी सांगितले की केंद्र सरकारने त्वरित पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमी करावे नाहीतर महाराष्ट्रात एकही केंद्रीय मंत्रीला घुसू देणार नाही असे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दत्ता भाले यांनी सांगितले आहे.

0 Response to "महाराष्ट्रात एकही केंद्रीय मंत्रीला घुसू देणार नाही, पेट्रोल डिझेल वाढीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe