-->
सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायाधिश औरंगाबाद मध्ये येणार, उच्च न्यायालय विस्तारित इमारतीचे उदघाटन

सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायाधिश औरंगाबाद मध्ये येणार, उच्च न्यायालय विस्तारित इमारतीचे उदघाटन

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश धनंजया वाय चंद्रचुड यांचा औरंगाबाद दौरा

औरंगाबाद- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश धनंजया वाय चंद्रचुड यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी सायं. 7.35 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मुक्काम. शनिवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2021 रोजी उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.25 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश एन.व्ही. रमणा यांचा सपत्नीक औरंगाबाद दौरा

औरंगाबाद- सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश एन.व्ही. रमणा यांचा सपत्नीक औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी सायं. 7.35 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मुक्काम. शनिवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते 12 वा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे विस्तारीत  इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने शिर्डी, जि. अहमदनगरकडे प्रयाण.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश बी.आर. गवई यांचा औरंगाबाद दौरा

औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश बी.आर. गवई यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी सायं. 7.35 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मुक्काम. शनिवार, दिनांक 23 ऑक्टोबर  2021 रोजी उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.25 वा. औरंगाबाद विमानतळ येथून शासकीय वाहनाने दिडोंरीकडे प्रयाण.

उच्च न्यायालयाचे एल डी ॲडीशनल सॉलीसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सी. सिंग यांचा औरंगाबाद दौरा

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : उच्च न्यायालयाचे एल डी ॲडीशनल सॉलीसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सी. सिंग यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शुक्रवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी सायं. 7.35 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मुक्काम. शनिवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते 12 वा. उच्च न्यायालय, औरंगाबाद येथे विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8.20 वा. औरंगाबाद विमानतळ येथून  मुंबईकडे प्रयाण.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश उदय उमेश ललीत यांचा औरंगाबाद दौरा

औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : उच्च न्यायालयाचे न्यायाधिश उदय उमेश ललीत यांचा औरंगाबाद जिल्हा  दौरा पुढील प्रमाणे राहील.

शुक्रवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी सायं. 7.35 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मुक्काम. शनिवार, दिनांक 23 ऑक्टोबर 2021 रोजी उच्च न्यायालय,औरंगाबाद येथे विस्तारीत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 12.00 वा. औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने बीडकडे   प्रयाण.

0 Response to "सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायाधिश औरंगाबाद मध्ये येणार, उच्च न्यायालय विस्तारित इमारतीचे उदघाटन "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article