-->
इलियास कॉलनी येथे डेंगू मलेरिया पासून बचावासाठी औषधांची फवारणी

इलियास कॉलनी येथे डेंगू मलेरिया पासून बचावासाठी औषधांची फवारणी

औरंगाबाद हरसुल परिसरात इलियास कॉलनी येथे डेंगू मलेरिया व अन्य रोगांपासून बचावासाठी महानगरपालिका तर्फे औषधांची फवारणी करण्यात आली आहे परिसरात कचरा मुळे व अन्य कारणांमुळे डेंगू मलेरिया असे अन्य रोग पसरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अनेक नागरिकांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे म्हणून लोकसवाल न्यूज़ तर्फे इलियास कॉलनी हरसुल परिसरात डेंगू मलेरिया चे औषध फवारणी केली गेली आहे

औरंगाबाद महानगरपालिका चे कर्मचारी सतीश काकफड़े, यांनी सकाळी सात वाजता या परिसरात येऊन अनेक ठिकाणी औषधांची फवारणी केलेली आहे. 

0 Response to "इलियास कॉलनी येथे डेंगू मलेरिया पासून बचावासाठी औषधांची फवारणी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article