मराठवाड्यातील सर्व खासदार यांच्यासमवेत रेल्वेबाबत आढावा बैठक, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे औरंगाबाद मध्ये
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१
Comment
औरंगाबाद: केंद्रीय राज्यमंत्री, रेल्वे, कोळसा व खाणी भारत सरकार रावसाहेब पाटील दानवे यांचा औरंगाबाद दौरा पुढील प्रमाणे राहील.बुधवार, दिनांक 21 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 1.50 वा.औरंगाबाद येथे आगमन. दुपारी 2.50 वा मराठवाड्यातील सर्व खासदार यांच्यासमवेत रेल्वेबाबत आढावा बैठक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेणार असून यानंतर सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. सायं 5.20 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
0 Response to "मराठवाड्यातील सर्व खासदार यांच्यासमवेत रेल्वेबाबत आढावा बैठक, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे औरंगाबाद मध्ये "
टिप्पणी पोस्ट करा