
01ऑक्टोबर फुलंब्रीत जेष्ठ नागरिक दिन साजरा
शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१
Comment
आज फुलंब्री येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्षाचे उटघाटन करण्यात आले. तसेच नगरपंचायत फुलंब्री तर्फे जेष्ठ नागरिकांचे पूजन करून त्यांचा सत्कार करण्यात आला व जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले याप्रसंगी उपविभागीय आयुक्त श्री.वेद मुथा फुलंब्री नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्रीमती. नंदा गायकवाड नगरध्यक्ष श्री. सुहासभाऊ शिरसाठ .उपनगरध्यक्ष श्री गजानन नागरे अजय शेरकर . गणेश राउत अकबर पटेल तसेच सर्व नगरसेवक व सर्व जेष्ठ मंडळी उपस्थित होती.
0 Response to "01ऑक्टोबर फुलंब्रीत जेष्ठ नागरिक दिन साजरा "
टिप्पणी पोस्ट करा