-->
Asaduddin Owaisi House attacked : दिल्ली मध्ये ओवैसीच्या घराची तोड़फोड़, पुलिसांनी 5 जणांना घेतले ताब्यात

Asaduddin Owaisi House attacked : दिल्ली मध्ये ओवैसीच्या घराची तोड़फोड़, पुलिसांनी 5 जणांना घेतले ताब्यात

दिल्ली : आल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करण्यात आली या घटनेचे वीडियो सुद्धा सोशल मीडिया वर वायरल झालेले आहे. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बैरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या २४-अशोक रोड, नवी दिल्ली येथील निवासस्थानी निदर्शने केली आणि तोडफोड केली. 

ओवेसी यांच्या घराबाहेरील नेम प्लेट, दिवा आणि खिडकीच्या काचा फोडन्यात आल्याचे दिसले. या घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी पाच लोकांना ताब्यात घेतले आहे. 

0 Response to "Asaduddin Owaisi House attacked : दिल्ली मध्ये ओवैसीच्या घराची तोड़फोड़, पुलिसांनी 5 जणांना घेतले ताब्यात "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe