-->
 फुलंब्री नगरपंचायत येथे डी फार्मसी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे केले नगर अध्यक्षांनी अभिनंदन

फुलंब्री नगरपंचायत येथे डी फार्मसी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे केले नगर अध्यक्षांनी अभिनंदन

फुलंब्री : फुलंब्री नगरपंचायत येथे डी फार्मसी मध्ये उत्तीर्ण झालेले शेख शाहरुख व सुनील दांडगे यांचा अभिनंदन  फुलंब्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री.सुहासभाऊ सिरसाठ  यांच्या हस्ते करण्यात आले.

 कोरोना काळ मध्ये महाविद्यालय बंद होते अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सर्व अभ्यास करून चांगले टक्के पटकवले आहे. डी फार्मसीचे निकाल सुद्धा ३१ ऑगस्ट रोजी  घोषित झाले.  


1 Response to " फुलंब्री नगरपंचायत येथे डी फार्मसी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे केले नगर अध्यक्षांनी अभिनंदन"

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe