-->
फुलंब्री येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांचा भव्य सत्कार

फुलंब्री येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांचा भव्य सत्कार

फुलंब्री/लोकसवाल प्रतिनिधी: फुलंब्री येथे केंद्रीय अर्थमंत्री मा.ना.डॉ.भागवतजी कराड साहेब यांचा भारतीय जनता पार्टीच्या व  फुलंब्री तालुक्याच्या  वतीने भव्य सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी नगराध्यक्ष श्री.सुहासभाऊ शिरसाठ, उपनगराध्यक्ष श्री. गजानन नागरे श्री.भगवानबापु घडामोडे, श्री.विजय औताडे, अनुराधताई चव्हाण, सविताताई फुके, राम बनसोड श्री.सर्जेराव मेटे साहेब. योगेश मिसाळ श्री.संजयभाऊ खांबायते, ऐश्वर्याताई गाडेकर व सन्माननीय सभापती व नगरसेवक, पदाधिकारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "फुलंब्री येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांचा भव्य सत्कार"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe