-->
केंद्रिय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड  यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

केंद्रिय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम


औरंगाबाद:- केंद्रिय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा औरंगाबाद जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शुक्रवार, दि.10 सप्टेंबर, 2021 रोजी सायंकाळी 07.35 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. 07.45 वा. औरंगाबाद विमानतळ येथून मोटारीने नवीन गणेश मंडळ औरंगाबादकडे प्रयाण. 08.00 वा. नवीन गणेश, मंडळ औरंगाबाद येथे उपस्थिती रात्री 09.10 वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथे आगमन व राखीव. 10.10 वा. नुतन कॉलनी येथील निवासस्थानी आगमन व राखीव.

शनिवार, दि.11 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 08.15 वा. नुतन कॉलनी निवासस्थान येथून मोटारीने गंगापूर जि.औरंगाबादकडे प्रयाण. 09.00 वा. गंगापूर, जि.औरंगाबाद येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 04.15 गंगापूर येथून मोटारीने बजाज नगर, वाळूज औरंगाबादकडे प्रयाण. सायंकाळी 05.00 वा. बजाज नगर, वाळूज औरंगाबाद येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. 07.00 वा. बजाज नगर येथून मोटारीने सागर रेसॉर्ट, चिकलठाणा एमआयडीसी, औरंगाबादकडे प्रयाण. 07.30 वा. सागर रेसॉर्ट, चिकलठाणा एमआयडीसी, औरंगाबाद येथे (आरती व भजन संध्या) उपस्थिती. रात्री 09.45 वा. नुतन कॉलनी येथील निवासस्थानी आगमन व राखीव.

रविवार, दि.12 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 09.45 वा. नुतन कॉलनी निवासस्थान येथून मोटारीने क्रांती चौक, औरंगाबादकडे प्रयाण. 10.00 वा. क्रांती चौक औरंगाबाद येथे आगमन व पोलीस बॉईज असोसिएशन यांनी आयोजित केलेले रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. 10.40 वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. सायंकाळी 05.00 वा. हॉटेल ॲम्बेसेडर, औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. 06.15 वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथे आगमन व राखीव. रात्री 10.10 वा. नुतन कॉलनी येथील निवासस्थानी आगमन व राखीव.

सोमवार, दि.13 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी 01.00 वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 01.10 वा औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. 02.25 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विमानाने दिल्लीकडे प्रयाण.

0 Response to "केंद्रिय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article