-->
 ई-फिलींग, लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट, रजिस्ट्रीची वेबसाईट IGR या काळात राहील ठप्प !  वाचा सविस्तर माहिती

ई-फिलींग, लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट, रजिस्ट्रीची वेबसाईट IGR या काळात राहील ठप्प ! वाचा सविस्तर माहिती

महाराष्ट्र : ई-फिलींग, ई-सर्च व इतर महाराष्ट्रातील IGR ऑनलाईन पोर्टल वर १३ ऑगस्ट २०२१ रात्री ७ वाजेपासुन १४ ऑगस्ट २०२१ रात्री ७ वाजे पर्यंत काही मेंनटेनन्सचे काम असल्या कारणाने या वेळेत IGR Online पोर्टल बंद राहु शकते.

IGR पोर्टलवर ई-फिलींग, ई-रजिस्टर्ड लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट, रजिस्ट्रीची डाटा इंड्री व ऑनलाईन कागदपत्रांचा शोध असे अनेक कामे करता येतात. 

परंतु या अडचणीमुळे नागरीकांना ह्या समस्याशी समोरे जाऊ शकण्याची वेळ येऊ शकते. IGR पोर्टलवर याची माहिती रितसर दिलेली आहे. ह्या पोर्टल वर IGR services will remain unavailable due to scheduled maintenance from 13-08-2021 [7:00 PM] to 14-08-2021 [7:00 PM] Any inconvenience is deeply regretted. असे सन्देश देण्यात आले आहे.0 Response to " ई-फिलींग, लिव्ह अ‍ॅण्ड लायसन्स अ‍ॅग्रीमेंट, रजिस्ट्रीची वेबसाईट IGR या काळात राहील ठप्प ! वाचा सविस्तर माहिती"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe