
AIMIM चे माजी नगरसेवक अबु लाला हाशमीच्या त्या पत्राची मनपा आयुक्तांनी घेतली दखल
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
Comment
औरंगाबाद प्रतिनिधी : औरंगाबाद शहरातील एमआयएमचे नगरसेवक अबु लाला हाशमी यांच्या पत्राची औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी दखल घेऊन पाहणी केली.
वार्ड क्रमांक २० मध्ये सलीम किराणा ते भारत मेडीकलची ड्रेनेज लाईनची कायमची समस्या आणि टाऊनहॉल ब्रिजच्या खाली स्टोंम वाटर गटरच्या काम ४ दिवसात व्हावे या साठी त्यानी पत्र लिहिले होते. पुढच्या ४ दिवसात प्रामाणिकपणे काम करण्यात आला नाही तर १६ ऑगस्ट रोजी ११ वाजे पासुन अमरण उपोषणवर बसण्यासाठी माजी नगरसेवक अबु लाल हाशमी अल्टीमेट दिले होते.
काम झाले नाही तर अमरण उपोषण करण्यात येईल असे त्यांनी पत्राद्वारे इशारा दिला होता. त्यांच्या त्या पत्राची दखल घेत मनपा आयुक्तांना सदरील ठिकाणची पाहणी केली.
0 Response to "AIMIM चे माजी नगरसेवक अबु लाला हाशमीच्या त्या पत्राची मनपा आयुक्तांनी घेतली दखल"
टिप्पणी पोस्ट करा