
शिसैनिकांचा संपात..नारायाण राणेत दम कुठ ! आमदार अंबादास दानवेची प्रतिक्रिया
औरंगाबाद : केंद्र मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टिका केली होती. याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतांना दिसत आहे. अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमण झाल्याचे दिसुन येत आहे.
एका पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्यावर खालच्या पतळीवर जाऊन टिका केल्याची बातमी समोर आली होती. नारायण राणे यांच्या विरुध्द अनेक शिवसैनिकांनी गुन्हे दाखल केले होते. औरंगाबादेत शिवसेना नेता व आमदार अंबादास दानवे सुध्दा क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राणे यांच्या विरुध्द गुन्हा नोेंदविण्यासाठी गेले होते.
आमदार अंबादास दानवे यांना जेव्हा विचारण्यात आले की नारायण राणे यांनी म्हंटले आहे की, कोण शिवसेना, त्याचा विरोधात प्रतिउत्तर देतांना दानवे म्हणाले की नारायण राणेत कोठे दम. राणे हे कोंबडी चोर आहे अशी ही टिका त्यांनी केली. औरंगाबादेत शिवसैनिक संपातले आहे आणि रस्त्यावर येऊन केंद्रीय मंत्री नारयण राणे यांच्या फोटोला चप्पलाने ही मारले तसेच नारायाण राणे कोंबडीचोर अशी घोषणाही शिवसैनिकांकडुन देण्यात आली.
नारायण राणे यांच्या वक्तव्यवर देवेन्द्र फडनवीस यांची पत्रकार परिषद्
0 Response to "शिसैनिकांचा संपात..नारायाण राणेत दम कुठ ! आमदार अंबादास दानवेची प्रतिक्रिया "
टिप्पणी पोस्ट करा