
फुलंब्री नगरपंचायतच्या भव्य दिव्य नवीन इमारतीचा पहिला स्लॅब भरण्यास सुरुवात
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
Comment
प्रतिनिधि शारुख शेख : फुलंब्री नगरपंचायत च्या भव्य दिव्य नवीन इमारतीचा पहिला स्लॅब भरण्यास प्रारंभ करण्यात आला,यावेळी फुलंब्री शहरातील सर्व थोर, ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले.
यावेळी श्री. त्रिंबकराव शिरसाट,बाळासाहेब देशमुख , नगराध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ, मुख्याधिकारी श्रीमती नंदा गायकवाड, उपनगराध्यक्ष गजानन नागरे अझहर पटेल याच्यासह सर्व सभापती नगरसेवक,जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक, आधिकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "फुलंब्री नगरपंचायतच्या भव्य दिव्य नवीन इमारतीचा पहिला स्लॅब भरण्यास सुरुवात"
टिप्पणी पोस्ट करा