
राज्यातील 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा या तारखेपासून होणार सुरू
शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१
Comment
महाराष्ट्र मध्ये कोणाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून येत आहे या कारणावरून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील पाचवी ते आठवी या वर्गातील शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
परंतु शाळांना कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. सध्या राज्यात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू आहे. 17 ऑगस्ट पासून पाचवी ते आठवीपर्यंतचे शाळा सुरू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार ने घेतला आहे दरम्यान पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गाची सुरुवात करण्यास राज्य शिक्षण विभाग विचार करत आहे.
0 Response to "राज्यातील 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा या तारखेपासून होणार सुरू"
टिप्पणी पोस्ट करा