-->
लाच घेतांना पकड़ले, आणि तिसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले-औरंगाबाद RTO कार्यालयात अजब कारभार

लाच घेतांना पकड़ले, आणि तिसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले-औरंगाबाद RTO कार्यालयात अजब कारभार

औरंगाबाद : सरकारी काम म्हणजे आम जनता साठी एक चैलेंज आहे. असे चैलेंज पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील याचा अन्दाजा कोणालाही नाही. एखादे काम होत नाही तर करवाई होणे गरजेचे आहे. परंतु यह होना भी क्या होना है " आशी घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. औरंगाबाद शहरातील आरटीओ कार्यालयात आरटीओ असलेल्या स्वप्निल माने यांच्यावर 12 जुलैला लाचलुचपत विभागाने कारवाई केली. 13 जुलैला त्यांना या प्रकरणी जामीन मिळाला आणि 14 जुलैला ते पुन्हा आरटीओमध्ये रुजू झालेलं पाहायला मिळाले. याचं कारण आहे वरिष्ठ अधिकार्याचे निलंबन करण्याचे नियम आणि आधुनिक ईमेलच्या दौर मध्ये कागदपत्राची कारवाई.

एका ड्रायव्हिंग स्कूल चालकाकडून पर्मनंट लायसन्स देण्यासाठी RTO स्वप्निल माने यांनी साडेसात हजारांची लाच घेतली. पण कारवाईच्या तिसऱ्या दिवशी स्वप्नील माने कामावर रुजू झालेले पाहायला दिसून आले.  एका मोठ्या वृत्त वाहीनीच्या बातमी नुसार औरंगाबादचे अधिकारी वरिष्ठाला म्हणजेच सरकारच्या परिवहन खात्याला त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पाठवणार आहे. त्यानंतर परिवहन मंडळ त्यांच्यावर कारवाई करायचं का नाही हे ठरवणार आहे. आणि त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. यात किती दिवस जातील हे कोणालाही सांगता येऊ शकत नाही.

0 Response to "लाच घेतांना पकड़ले, आणि तिसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले-औरंगाबाद RTO कार्यालयात अजब कारभार"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe