-->
महाराष्ट्र : उद्यापासून नुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत आणि धान्य वाटप- पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

महाराष्ट्र : उद्यापासून नुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत आणि धान्य वाटप- पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती


मुंबई : महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टीने फार मोठे नुकसान झाले आहे. आता महाराष्ट्र शासनातर्पेâ अशा नुकसानग्रस्त लोकांना मदत मिळणार आहे. ज्यांचे नुकसान झालेले आहे अशा लोकांना बँकेच्या खाते द्वारे मदत मिळणार असल्याची माहिती दिली आहे. शासनातर्पेâ अन्नधान्य वाटप व रक्कम देऊन मदत मिळाल्याची माहिती आहे.  नुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत आणि धान्य, उद्यापासून मदतीचं वाटप करणार अ्सल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

महाराष्ट्रात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मोठं नुकसान झालं आहे. १६९ जणांचा अतिवृष्टी आणि घडफूटीत मृत्यू, आणि ५५ जखमी, एक बेपत्ता आहे. जवळपास १८०० कोटी रुपयांचं रस्त्यांचं नुकसान झाले आहे. तर ४ लाख हेक्टर शेतीचे ही  नुकसान झाले आहे. हा आकडा आणखी तीनपट वाढण्याची शक्यता असल्याची भीती मंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

0 Response to "महाराष्ट्र : उद्यापासून नुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत आणि धान्य वाटप- पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article