-->
सिल्लोड सिटीस्कॅन व डिजिटल एक्सरे सेंटर चे उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत संपन्न.

सिल्लोड सिटीस्कॅन व डिजिटल एक्सरे सेंटर चे उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत संपन्न.

औरंगाबाद: सिल्लोड येथे सुमन हॉस्पिटल शेजारी नव्याने सुरू झालेल्या सिल्लोड सिटीस्कॅन व डिजिटल एक्सरे सेंटर चे उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. 

यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, युवानेते अब्दुल समीर , नगराध्यक्षा राजश्री निकम, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, डॉ. संजय जामकर , नॅशनल सूत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, कृउबा समितीचे संचालक सतिष ताठे, रमेश साळवे, ह.भ.प. संतोष आढवणे , मनोज महाराज भाग्यवंत, छाया दीदी,  अनिल गोलेचा, कैलास खंडेलवाल यांच्यासह धन्वंतरी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश मिरकर, डॉ. अभिलाष गोलेचा, डॉ बाबासाहेब जाधव,डॉ. संतोष शिंदे ,डॉ. विशाल अकाते व डॉ. शेखर दौड आदिंची उपस्थिती होती.

0 Response to "सिल्लोड सिटीस्कॅन व डिजिटल एक्सरे सेंटर चे उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत संपन्न."

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe