-->
बॉलीवुड मोठी बातमी : जेष्ठ अभिनेता दिलीप कुमारचा निधन

बॉलीवुड मोठी बातमी : जेष्ठ अभिनेता दिलीप कुमारचा निधन


बॉलीवुड: अनेक दिवसांपासून दिलीप कुमार चे निधन झाले आहे  अशी र्अफवाह पसरली होती. परंतु या वेळेत ही अफवाह नसून हक़ीक़त आहे. 7 जुलाई 2021 रोजी या बोलीयवुडच्या जेष्ठ अभिनेता यांचे निधान झाले आहे. दिलीपकुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान (डिसेंबर ११, इ.स. १९२२ - ) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते आहेत. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शेवटचा चित्रपट होय.भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे.


0 Response to "बॉलीवुड मोठी बातमी : जेष्ठ अभिनेता दिलीप कुमारचा निधन "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe