-->
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद  : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत  यांचा औरंगाबाद दौरा पुढील प्रमाणे राहील. बुधवार, दिनांक 30 जून 2021 रोजी दुपारी 1 वा. जालना येथून औरंगाबादकडे प्रयाण. दुपारी 2 वा.औरंगाबाद येथे आगमन पदधिकाऱ्यांच्या भेटी व राखीव स्थळ- सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद. दुपारी 2.30 वा. अदित्य ठाकरे मंत्री ( पर्यावरण ) यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटर च्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद. दुपारी 3  वा. संतपीठ पैठण बाबत आढावा बैठक उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी  कार्यालय, औरंगाबाद. दुपारी 3.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. विविध संस्थांचे सादरीकरण व आढावा.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय फार्मसी कॉलेज, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था, स्थळ :आय.टी.सेमिनार हॉल, शासकीय अभियांत्रिकी महावद्यिालय. सायंकाळी 6.15 वा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, येथून सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वा.पत्रकार परिषद स्थळ- सुभेदारी शासकीय विश्राामगृह. सायंकाळी 7 वा. सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व राखीव. रात्री 8.20 वा औरंगााबाद विमानतळ येथून मुंबई कडे प्रयाण.

0 Response to "उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe